

Ruchita Jamdar Opens Up About Affair Rumors With Vishal Kotian
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीझन 6 गाजवणारी रुचिता जामदार आठव्या आठवड्यातून घरातून बाहेर पडली आहे. तिच्या एलिमिनेशनमुळे अनेकांना धक्का बसला होता. या घरात विशाल आणि रुचिताचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचं बॉण्डिंग चांगलं असल्यामुळे विशालला जास्त धक्का बसला. घरातून बाहेर आल्यावर रुचिताने त्यांची फक्त मैत्री असल्याचा खुलासा केला होता.