'बिग बॉस प्लीज डॉक्टर बोलवा' पहिल्याच दिवशी 'मिशन राशन'मध्ये दिव्याची तब्येत बिघडली, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...'सरकार पडलं'

DIVYA SHINDE’S DRAMATIC MOMENT IN BB MARATHI 6: ‘मिशन राशन’ टास्कदरम्यान ‘जुन्नरची वाघिण’ म्हणून ओळखली जाणारी दिव्या शिंदे हिला अचानक चक्कर आल्याने ती जमिनीवर कोसळली.
DIVYA SHINDE’S DRAMATIC MOMENT IN BB MARATHI 6

DIVYA SHINDE’S DRAMATIC MOMENT IN BB MARATHI 6

esakal

Updated on

Bigg Boss Marathi 6 Promo Goes Viral: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरु होऊन केवळ २ दिवस झाले आहे. पहिल्या दिवसापासूनच घरात ड्रामा पहायला मिळाला. दरम्यान दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरात पहिला टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील काही सदस्यांना घरासाठी जेवणासाठी साहित्य जमवायचंय. यासाठी बिग बॉसनं मिशन राशन हा टास्क खेळायला सांगितलं. परंतु ऐन वेळीच 'जुन्नरची वाघिण दिव्या शिंदे' हिला चक्कर आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com