Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : "तन्वी कोलते किती बोलते?" धक्क्यावर रितेश भाऊंनी घेतली शाळा
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Today Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 चा भाऊचा धक्का आज पाहायला मिळणार आहे. आज रितेशने तन्वीची चांगलीच कानउघाडणी केली.
Bigg Boss Marathi 6 New Promo : कलर्स मराठीवरील सगळ्यांचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचं सहावं पर्व चांगलच गाजतं आहे. या सीझनचा पहिला भाऊचा धक्का आज पार पडणार आहे. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला.