

Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Promo
esakal
Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 चर्चेत आहे. आज पाचव्या वीकचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. त्यातच या सीझनचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. काय घडलं एपिसोडमध्ये जाणून घेऊया.