‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

RUCHITA JAMDAR SAYS HER FATHER CRIED OVER VIRAL RUMOURS:बिग बॉस मराठी ६ मधून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत विशालसोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी तिने घरच्यांना लोकांना बोलून कसा त्रास दिला, याबद्दल तिने सांगितलं.
RUCHITA JAMDAR SAYS HER FATHER CRIED OVER VIRAL RUMOURS

RUCHITA JAMDAR SAYS HER FATHER CRIED OVER VIRAL RUMOURS

esakal

Updated on

RUCHITA JAMDAR OPENS UP ABOUT TROLLS AND FAMILY PAIN: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक आपल्या खेळ दाखवण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळतय. अशावेळी ते घरातील इतर सदस्यांच्या चुका दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीय. अशातच रुचिता जामदारची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालीय. तिचं घरातून जाणं सगळ्यांसाठी धक्कादायक होता. रुचिता घरातून एवढ्या लवकर बाहेर येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com