RUCHITA JAMDAR REVEALS TANVI SMOKING
esakal
RUCHITA JAMDAR REVEALS TRUTH ABOUT FIGHT WITH TANVI: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक एकमेकांच्या चुका दाखवण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीये. अशातच आता काही दिवसापूर्वी घरात ३ वाईंड कार्ड एन्ट्री झाली तर बिग बॉसचं घर गाजवणारी रुचिता जामदार आठव्या आठवड्यातून घराबाहेर पडली. सगळ्यांसाठी हे एलिमिनेशन धक्कादायक होतं. अनेक वेळा घरात रुचिता घरातील सदस्यांची वाद घातलाना पहायला मिळाली. अशातच आता घराबाहेर आल्यानंतर तिने तन्वीसोबतचा भांडणांचा किस्सा शेअर करत मोठा खुलासा केलाय.