बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुचिता पहिल्यांदा भेटली 'या' व्यक्तीला, म्हणाली...'जुगलबंदी आता...' Viral Video

BIGG BOSS MARATHI 6 EVICTED CONTESTANT RUCHITA JAMDAR’S VIRAL VIDEO: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमधून रुचिताचं धक्कादायक एविक्शन झाल्यानंतर ती घराबाहेर येताच तिने 'या' खास व्यक्तीची भेट घेतलीय. भेटीचा मजेदार व्हिडिओ रुचिताने सोशल मीडियावर शेअर केलाय.
RUCHITA JAMDAR’S VIRAL VIDEO

RUCHITA JAMDAR’S VIRAL VIDEO

esakal

Updated on

RUCHITA JAMDAR’S VIRAL VIDEO AFTER BIGG BOSS MARATHI 6 EVICTION: बिग बॉस मराठी सहाव्या सिझनची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अशातच आता काल धक्कादायक एविक्शन झालं. त्यामध्ये रुचिताला कमी मतं मिळाल्यामुळे बिग बॉसचं घर सोडावं लागलं. रुचिताच्या घराबाहेर जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सगळ्यांना रुचिताच टॉप ५ मध्ये असेल असा विश्वास होता. पंरुत कालच एविक्शननं सगळ्यांनाच चकित केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com