

Bigg Boss Marathi 6 Today Episode Highlights
esakal
Marathi Bigg Boss Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 चा खेळ दुसऱ्या आठवड्यात वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. घरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच अनुश्री आणि रुचिताने राकेशवर केलेल्या आरोपांमुळे प्रेक्षकही चिडला आहे. या घटनेचे पडसाद आजच्या एपिसोडमध्येही पाहायला मिळणार आहे.