BIGG BOSS MARATHI SEASON 6 KARAN SONAWANE ENTRY
ESAKAL
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सहाव्या सीझनच्या पहिल्याच दिवशी घरात झालेल्या एंट्रींनी प्रेक्षकांची मनं जिकंली. यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनवणे याची झालेली दमदार एंट्री विशेष चर्चेचा विषय ठरली.