Bigg Boss Marathi 6 : विशाल कोटियनचा बिग बॉसच्या घरात राडा, ओमकारच्या अंगावर गेला धावून ! "माझी वस्तू का फेकली ?"
Bigg Boss Marathi Today Episode Highlights Day 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 मध्ये विशाल कोटियन आणि ओमकार राऊतमध्ये राडा झाला. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Episode Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 चांगलाच गाजतोय. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवसापासून घरात राडे सुरु झाले आहेत. त्यातच आता घरात आणखी एक राडा झाला आहे.