Bigg Boss Marathi 6 Teases Shocking Wild Card Entry
esakal
Wild Card Entry Set to Shake Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात दिवसेंदिवस रंगत येताना पहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात रुचिता आणि अनुश्रीने घातलेल्या गोंधळाची भाऊच्या धक्क्यावर रितेशनं चांगलीच खरडपट्टी केली. त्या दोघांनी चांगलंच सुनावलं. तेव्हा अनुश्री आणि रुचिता दोघींनी सुद्धा प्रेक्षकांची जाहीर माफी मागत त्यांना स्वत:मध्ये सुधारणा करणार असल्याचं म्हटलं.