

Bigg Boss Marathi Season 6 Winner Tanvi Kolte
esakal
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी सीझन ६'ची विजेती तन्वी कोलते हिने घराबाहेर येताच झालेल्या आरोपांवर उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. रुचिता जामदार ही स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतर तन्वीच्या स्मोकिंगबद्दल बोलली होती. तिला तन्वीने उत्तर दिलं आहे. शिवाय शेवटच्या आठवड्यात विशाल आणि अनुश्रीबद्दल ती जे बोलली, त्यावरही तिने प्रतिक्रिया दिली.