BIGG BOSS MARATHI CAPTAINCY SPARKS MAJOR FIGHT INSIDE THE HOUSE
esakal
Bigg Boss Marathi Promo Shows: कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वेगवेगळे किस्से पहायला मिळताय. घरातील प्रत्येक सदस्य स्वत:चे स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळतोय. अशातच आता सदस्यांमध्ये वेगवेगळ्या कारणाने वाद होताना पहायला मिळताय. अशातच आता कॅप्टन्सीवरुन घरात मोठा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतय. प्रोमोमध्ये पहायला मिळतय की, कॅप्टन्सीपदासाठी दिव्या स्वत:ची क्षमता सिद्ध करतेय. तर तिच्या कॅप्टन्सीवर इतर सदस्य प्रश्नचिन्ह उपस्थित करताय.