

Bigg Boss Marathi 6 Latest Promo
esakal
Bigg Boss Marathi Latest Promo : कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचा सहावा सीजन दणक्यात सुरु झालाय. 17 स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली आहे. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.