AYUSH AND OMKAR FIGHT VIRAL VIDEO
esakal
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मधून कालच्या भागात आयुष आणि करण बाहेर पडले. या अनपेक्षित एव्हिक्शनचा चाहत्यांना धक्का बसला होता. कमी मतं मिळाल्यामुळे आयुषला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलय. दरम्यान आता घराबाहेर आल्यानंतर ओमकार राऊत आणि आयुष यांच्या हाणामारी झाल्याची चर्चा आहे. या संबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.