

Bigg Boss Marathi EX Contestant Supports Raqesh Bapat
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 हा सिझन पहिल्या दिवसापासून त्यातील राड्यांमुळे गाजतोय. त्यातच आता घरात या आठवड्याच्या सुरुवातीला एक मोठं भांडण पाहायला मिळालं. राकेश बापटवर अनुश्री आणि रुचिताने केलेले आरोप चर्चेत राहिले. हा सगळा ड्रामा प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला आहे.