TEJASWINI LONARI MOTHERHOOD
esakal
TEJASWINI LONARI & SAMADHAN SARVANKAR BABY NEWS: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालय. तेजस्विनीनं गोंडस मुलाला जन्म दिलाय. सोशल मीडियावरून कुटुंबीयांनी आनंदाची बातमी शेअर केलीय. तसंच समाधान सरवणकर यांनी रुग्णालयातील एक खास व्हिडिओ शेअर करत बाळाच्या जन्माचा आनंद व्यक्त केलाय.