बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदेला अटक; डॉक्टरला केली मारहाण, ५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

BIGG BOSS MARATHI FAME DIVYA SHINDE ARRESTED IN PUNE: बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यात अटक करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या नावाखाली ज्येष्ठ निवृत्त डॉक्टरांना मारहाण करून ५ लाखांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे.
DIVYA SHINDE ARRESTED IN PUNE

DIVYA SHINDE ARRESTED IN PUNE

esakal

Updated on: 

PUNE POLICE ARREST DIVYA SHINDE IN ASSAULT CASE: सोशल मीडियावरील रील्समुळे चर्चेत आलेली आणि बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदे हिला पोलिसांनी अटक केलीय. एका डॉक्टराला मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी तिच्याविरोधात पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आता पोलिसांनी दिला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com