BIGG BOSS MARATHI
esakal
BIGG BOSS MARATHI 6 :बिग बॉस मराठीच्या घरातून मागच्या आठवड्यात राखी सावंत हिची एव्हिक्शन झालं. दरम्यान अशातच काल म्हणजेच मंगळवारी मिड वीक एव्हिक्शनवेळी रेवा बाहेर गेली. त्यामुळे घराला आता या सीझनचे टॉप ५ सदस्य मिळाले आहे. यामध्ये राकेश बापट, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि विशाल कोटियन हे सदस्य आहेत. तन्वी कोलते ही या सीझनही पहिली फायनलिस्ट आहे. परंतु शेवटच्या क्षणी तिच्या एका वागण्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.