BIGG BOSS MARATHI HOUSE SEES ANOTHER THEFT
esakal
Bigg Boss Marathi Controversy: बिग बॉस मराठीच्या घरात सध्या स्पर्धक नवनवे ड्रामे करताना पहायला मिळताय. राधा पाटील घराबाहेर पडल्यानंतर सगळ्यांनाच धास्ती बसली आहे. प्रत्येक जण आपापला खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुद्धा सगळ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय. यामध्ये सोनाली, अनुश्री, रुचिता यांना रितेशनं चांगलंच झापलय.