Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Today Episode Highlights
esakal
Premier
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : "इथे दादागिरी करायला हा रस्त्याचा नाका नाही" विशाल-ओमकारला रितेशचे खडेबोल
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Today Episode Highlights : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 चा भाऊचा धक्का पार पडला. या धक्क्यावर रितेशने स्पर्धकांना चांगलेच खडेबोल सुनावले.
Marathi Bigg Boss Marathi S6 Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचं पर्व चांगलंच गाजतंय. या सीझनचा 6 चा पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे. या एपिसोडसाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यातच आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.

