Bigg Boss Marathi 5 : "अरबाज यावेळी घराबाहेर जाणार", अभिजीत आणि पॅडीने वर्तवला अंदाज, "त्याची सिंहीण शिकार करते तो गुलूगुलू करतो"

Bigg Boss Marathi Season 5 Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी मध्ये अरबाज विषयी अभिजीत सावंत आणि पॅडी मध्ये महत्त्वाची चर्चा झाली. काय बोलणं झालं या दोघांमध्ये जाणून घेऊया
Bigg Boss Marathi 5 : "अरबाज यावेळी घराबाहेर जाणार", अभिजीत आणि पॅडीने वर्तवला अंदाज, "त्याची सिंहीण शिकार करते तो गुलूगुलू करतो"
Updated on: 

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 ने आता आठव्या आठवड्यात प्रवेश केलाय घरात स्पर्धकांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर घरातील मैत्रीची समीकरणेही बदललेली पाहायला मिळत आहेत त्यातच यंदाच्या आठवड्यात अरबाज पटेल निक्की तांबोळी वर्षा उसगावकर जानवी किल्ले कर आणि सुरत चव्हाण नॉमिनेट झाले आहेत त्यामुळे यंदा कोण बाहेर जाणार याविषयी घरातही जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com