
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 हे पर्व गाजवलं सूरज चव्हाणने. आपल्या झापुक झुपूक स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सूरजचा पहिला लीड रोलमधील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं नावही झापुक झुपूक असंच आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.