

Bigg Boss Marathi S6 Today Episode Highlights
esakal
Marathi Bigg Boss Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सतत काही ना काही ट्विस्ट घेऊन येतो आहे. प्रत्येक दिवशी घरात सतत काही ना काही घडत आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात महत्त्वाचा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.