

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Week 2
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 चांगलाच गाजतोय. बिग बॉसचा दुसरा आठवडा गाजला ते टोळी विरुद्ध राकेश ग्रुपच्या भांडणांमुळे. अनुश्री मानेने प्राजक्ता शुक्रेला शिवीगाळ केली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश अनुश्रीला चांगलेच खडेबोल सुनावणार आहे.