

Bigg Boss Marathi Wild Card Entry
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये दुसऱ्या आठवड्यात एव्हिक्शन पार पडलं. या एव्हिक्शनमध्ये राधा पाटील बिग बॉस मराठीच्या घरातून पार पडली. यामुळे अनेकांना धक्का बसला. प्रेक्षकांनी यावर कशी प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया.