

Bigg Boss Marathi 6 Week 2 Elimination
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या घरात पहिल्या दिवसापासूनच घरात भांडण आणि राड्याला सुरवात झाली आहे. घरात दोन ग्रुप बनले आहेत. त्यातच आता या सिझनचं पहिलं एलिमिनेशन पार पडणार आहे.