BIGG BOSS MARATHI 6:
esakal
Omkar Raut and Vishal Kotian Get Physical in Captaincy Task: 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. नुकतच बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. यामध्ये पावर की, आणि लवकर बझर दाबल्यामुळे तन्वी कोलते, प्राजक्ता शुक्रे आणि सोनाली राऊत या कॅप्टन्सीच्या उमेदवार ठरल्या आहे. आता कॅप्टन्सी टास्कद्वारे पहिला कॅप्टन घराला मिळणार आहे. दरम्यान याचवेळी कॅप्टन्सी टास्कसाठी घरात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.