

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 गाजतोय. घरात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यातच घरातील एलिमिनेशन जवळ आलं आहे. त्यातच आता वोटिंग ट्रेंड चर्चेत आले आहेत. कोण आहे पहिल्या क्रमांकावर आणि कोण आहे शेवटच्या क्रमांकावर जाणून घेऊया.