आपला सुरज लवकरच बाबा होणार! आत्या जान्हवी किल्लेकरने चोरओटीचा व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्युज

Suraj Chavan Is Going To Become Father : बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण बाबा होणार आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ही आनंदाची बातमी शेअर केली.
Aapla Suraj family celebration shared by Janhavi Killekar

Suraj Chavan Is Going To Become Father

esakal 

Updated on

Entertainment News : बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेला सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. सुरजची पत्नी संजना गरोदर आहे. गेल्या काही काळापासून याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. अखेर अभिनेत्री आणि सुरजची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकरने ही आनंदाची वाटणी शेअर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com