Suraj Chavan’s Grand Wedding
esakal
बिग बॉस विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहेत. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याची प्रचंड क्रेझ वाढली. आता सुरज चव्हाण लवकरच लग्नंबधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसापासून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सुरजची बायको कोण असेल हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिच्या व्हिडिओमधून सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची झलक पहायला मिळाली.