

Nivedita Saraf
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असून एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले. हा विजय भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी मोठा दिलासा मानला जातो. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनीही आनंद व्यक्त केला आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे ‘मी कट्टर भाजप समर्थक’ असे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.