
आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षक व समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
चित्रपटात ‘टाईम शेअरिंग’ या हटके संकल्पनेवर भाष्य करत नातेसंबंधांवर वेगळ्या पद्धतीने प्रकाशझोत टाकला आहे.
प्रिया बापट–उमेश कामत, निवेदिता सराफ–गिरीश ओक, सुकन्या मोने–संजय मोने या जोडप्यांच्या उत्तम अभिनयाने चित्रपटाला वेगळीच ताकद मिळाली आहे.