अभिनेत्री बिपाशा बासू एकेकाळी फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जायची. आज देखील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून बिपाशा बसुची ओळख आहे. धूम 3, रेस 2, जिस्म, फिर हेरा फेरी सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये तिने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.