Bobby Deol Opens Up About Shooting Intimate Scene with Esha Gupta in ‘Aashram’
esakal
अभिनेता बॉबी देओल याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये केलय. सध्या बॉबी देओल यशाच्या शिखरावर आहे. आता बॉबी देओल साठीच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान बॉबी देओल आश्रम या वेब सीरिजसाठी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.