DHARMENDRA DIDN’T WANT BOBBY DEOL TO MARRY AN ACTRESS
esakal
BOBBY DEOL & NEELAM KOTHARI LOVE STORY: अभिनेता बॉबी देओल हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमे केले. पंरतु त्याला हवं तसं यश मिळालं नाही. बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या देओलसोबत विवाह केला. परंतु लग्नाआधी त्याचं एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नाव जोडलं होतं. ते म्हणजे नीलम कोठारी.