BOBBY DEOL
esakal
BOBBY DEOL OPENS UP ABOUT HIS FITNESS DIET AND HEALTH HABITS: बॉबी देओल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो त्याच्या बंदर सिनेमामुळे चर्चेत आलाय. ५ जून रोजी त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या येणार आहे. त्याच बरोबर बॉबी आलिया भटच्या अल्फा सिनेमात सुद्धा पहायला मिळणार आहे. दरम्यान बॉबीनं दारुचे व्यसन तसंच संघर्षाच्या काळात मिळालेली बायकोची साथ याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी त्याने भाऊ सनी देओलबद्दल सुद्धा भावना व्यक्त केल्यात.