ॲनिमलनंतर बॉबी देओल साकारणार बंदर ! सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Bandar Movie Trailer Out : बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या बंदर सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि ट्रेलरविषयी.
ॲनिमलनंतर बॉबी देओल साकारणार बंदर ! सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Updated on

Entertainment News : निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्स आणि झी स्टुडिओज यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बंदर’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत दमदार कलाकारांची फळी झळकणार आहे. बहुप्रतिक्षित हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com