Abhay Deol Sparks Dating Rumours with Foreign Artist Amanda Palmer:
esakal
Bollywood News: शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा अभिनेता अभिनेता अभय देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र या वेळी कारण त्याचा चित्रपट किंवा प्रोजेक्ट नसून, त्याचं खासगी आयुष्य आहे. नुकताच अभयने सोशल मीडियावर शेअर केलेला एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत तो एका विदेशी तरुणीसोबत दिसत असून, त्या दोघांच्या जवळीकतेमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलय.