अक्षयचा ‘वेलकम’ अंदाज पुन्हा परतला!

Akshay Kumar Upcoming Film : अभिनेता अक्षय कुमार वेलकम टू द जंगल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
अक्षयचा ‘वेलकम’ अंदाज पुन्हा परतला!
Updated on

Bollywood News : हिंदी चित्रपटसृष्टीतील गोंधळ, धमाल आणि अफलातून विनोद यांची आठवण काढली की अक्षय कुमारचं नाव अगदी पहिल्यांदा समोर येतं. आता पुन्हा एकदा त्याच जुन्या रंगात तो प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.‘वेलकम टू द जंगल’मधून अक्षय कुमारचा नवा लूक समोर आला असून त्यात त्याचा नेहमीचा रुबाब, आत्मविश्वास आणि खट्याळ अंदाज पुन्हा पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com