
सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धामुळे संपूर्ण देशभरात तणावाचं वातावरण आहे. सुट्टीवर असलेले सैनिक रजा रद्द झाल्याने पुन्हा लढायला निघाले आणि देशवासियांना काहीतरी मोठं होणार असल्याची जाणीव झाली. भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान हादरलाय. त्यात युद्धात भारत आणि पाकिस्तान दोन्हीकंदील सैनिक मारले जात आहेत. अशात सगळ्यांना १९९९ मधील कारगिल युद्धाची आठवण झाली. हे युद्ध भारताने जिंकलं असलं तरी एक असा बॉलिवूडचा अभिनेता होता ज्याने कारगिल युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्ती केली होती.