रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत
Bollywood Actor Who Once Addicted To Alcohol : बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्याने त्याच्या आधीच्या आयुष्याविषयी खुलासा केला. या अभिनेत्याने त्याला दारूचं व्यसन होतं असं सांगितलं. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.