अभिनेत्री कीर्ती कुल्हारी सायबर फसवणुकीची शिकार; काही मिनिटांत उडाले २.४३ लाख रुपये!

Actress Kirti Kulhari Loses Rs 2.43 Lakh in Cyber Fraud: मोबाईल आणि क्रेडिट कार्डचा ताबा मिळवत सायबर भामट्यांनी केला घात; पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल...
Unauthorized Transactions Hit Actress Kirti Kulhari

Unauthorized Transactions Hit Actress Kirti Kulhari

esakal 

Updated on

Cyber Fraudsters Hack Kirti Kulhari’s Credit Card: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती कीर्ती कुल्हारी सायबर फसवणुकीची शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर भामट्यांनी तिच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून काही मिनिटांत २ लाख ४३ हजार ८५२ रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, आंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर (FIR) नोंदवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com