
मुकेश तिवारी यांनी गंगाजल, गोलमालसारख्या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित चायना गेट (1998) मध्ये त्यांनी डाकू “जगिरा”ची भयंकर भूमिका साकारली.
या भूमिकेत रिअॅलिस्टिक वाटावं म्हणून त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती, आणि त्यांचा खलनायक प्रेक्षकांना खूप भावला.