NANA PATEKAR FUNNY COMMENT ON MADHURI DIXIT
esakal
NANA PATEKAR AND MADHURI DIXIT AWARD SHOW VIRAL VIDEO: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. नाना नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नेहमीच ते इतर कलाकरांबरोबर गंमतीशीर संवाद साधत त्याची मस्करी करतानाही दिसतात. एका कार्यक्रमात त्यांनी माधुरी दीक्षितबरोबर गंमतीशीर संवाद साधत उपस्थितांचं मनोरंजन केलं.