Bollywood News: 'हेरा फेरी 3' सिनेमाची सध्या खूप मोठी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हेरा फेरी 3 साठी मोठा वाद झाला होता. बाबूभैय्या हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही अशी बातमी आल्याने चाहत्यांना मोठं दु:ख झालं होतं. परंतु परेश रावल यांनी हेरी फेरी 3 मध्ये कमबॅक करणार असल्याचं जाहीर केल्यानं प्रेक्षकांना प्रचंड आनंद झालं.