
Bollywood News : बॉलिवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबर वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतात. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या बालपणाबद्दल एका मुलाखतीत भाष्य करताना आई वडिलांच्या विरुद्ध भूमिकांवर भाष्य केलं. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.