राजपाल यादव अखेर जेलमधून बाहेर, म्हणाला...'बॉलिवूडमध्ये 30 वर्ष मेहनत घेऊनही...'

RAJPAL YADAV RELEASED ON BAIL IN CHEQUE BOUNCE CASE : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे.
RAJPAL YADAV RELEASED ON BAIL IN CHEQUE BOUNCE CASE

RAJPAL YADAV RELEASED ON BAIL IN CHEQUE BOUNCE CASE

esakal

Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याला चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान कोर्टाने जामीन मंजूर करुन त्याची तुरुंगातून सुटका केलीय. तरुंगातून बाहेर येताच राजपालने मीडियाची संवाद साधला तसंच संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. तसंच सर्वांचे आभार मानलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com