

Entertainment News : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते होऊन गेले आहेत ज्यांनी फक्त हिंदी सिनेमातच नाही तर हॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. यातीलच एक म्हणजे सईद जाफरी. त्यांनी ऐंशी नव्वदच्या दशकात अनेक हिंदी सिनेमात काम केलं. त्यांना बरीच प्रसिद्ध मिळाली पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप वाईट होतं.