Vicky Kaushal to Play Major Vihan Shergill in Dhurandhar 2
esakal
Vicky Kaushal to Play Major Vihan Shergill in Dhurandhar 2: आदित्य धर यांच्या 'धुरंधर' सिनेमाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सिनेमाने 1200 कोटींचा गल्ला कमवत मोठी कमाई केली. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणार सिनेमा धुरंधर ठरला. आता मार्चमध्ये धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वलचं नाव 'धुरंधर -२ द रिवेंज' असणार आहे. दरम्यान या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या भागात रणवीर सिंगसोबत अभिनेता विकी कौशल सुद्धा पहायला मिळणार आहे.